रविवार, १६ सप्टेंबर, २०१२
रविवार, १२ ऑगस्ट, २०१२
मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी सरासरी ५२ टक्के मतदान-सोमवारी मतमोजणी
मुंबई, ता. १२- मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत ४७ प्रभागात एकूण ९५ जागा असून त्यासाठी एकूण ५१६ उमेदवार रिंगणात होते. मतदानासाठी सर्वत्र आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी (ता. १३ ऑगस्ट) सकाळी नऊ वाजता मतमोजणी होईल, असेही श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले.
बुधवार, १ ऑगस्ट, २०१२
राज्यातील ७,७५६ ग्रामपंचायतींच्या ९ सप्टेंबरला सार्वत्रिक निवडणुका
मुंबई, ता. १- राज्यातील ७ हजार ७५६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ९ सप्टेंबर २०१२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल.
नामनिर्देशनपत्रे २१ ऑगस्ट २०१२ ते २५ ऑगस्ट २०१२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. यांची छाननी २७ ऑगस्टला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट असेल. त्याच दिवशी चिन्ह नेमून देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होईल. दुसर्या दिवशी १० सप्टेंबरला मतमोजणी होईल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल.
जिल्हानिहाय मतदान होणार्या ग्रामपंचायतींची संख्या अशी-
ठाणे ९८, रायगड २४७, रत्नागिरी २२६, सिंधुदुर्ग ३२९, नाशिक १८९, अहमदनगर २१०, धुळे १०८, जळगाव १३१, नंदुरबार ५३, पुणे २२०, कोल्हापूर ४७७, सांगली ४५९, सातारा ३२५, सोलापूर १९४, औरंगाबाद २१८, बीड ७०३, हिंगोली ६२, जालना २८५, लातूर ३५३, नांदेड १७७, उस्मानाबाद १६५, परभणी १२५, अमरावती २६२, अकोला २७७, बुलडाणा २७८, वाशिम २८७, यवतमाळ १००, नागपूर २४६, भंडारा ३८०, चंद्रपूर ६१, गडचिरोली ३९, गोंदिया ३५७ आणि वर्धा ११५. एकूण ७, ७५६.शनिवार, २१ जुलै, २०१२
मृणाल गोरे यांना सिडको तर्फे श्रद्धांजली
मुंबई, ता. २० - राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून मृणालताई गोरे यांनी आपल्या सामाजिक लढ्याचा प्रवास सुरू केला तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्या सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन लढत होत्या. त्यांच्या निधनाने राज्याने एक तेजस्वी, झुंजार नेतृत्व गमावले आहे. या शब्दात सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी श्रीमती मृणालताई गोरे यांना श्रद्धांजली अपर्ण केली.ते पुढे म्हणाले, की पाण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर पाणीवाली बाई म्हणून ओळखल्या जाणार्या मृणालताई यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वा. अहिल्या रांगणेकर यांच्यासोबत त्यांनी महिला आणि पीडितांच्या सेवेत स्वतःस झोकून दिले. नागरी प्रश्न, महिलांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, भटक्या विमुक्तांचे, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न अथवा महागाईविरोधी लढा असो, मृणालताईंनी सर्वसामान्यांची साथ कधीही सोडली नाही. त्यांनी सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेली पहिली महिला लोकप्रतिनिधी बनण्याचा विक्रम करून दाखविला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविकेपासून खासदार पदापर्यंत त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास संघर्षमय जीवनाचे एक प्रतीकच बनला आहे, असे मत श्री. हिंदूराव यांनी व्यक्त केले.
शनिवार, १४ जुलै, २०१२
रमाबाई रानडे...
मी आहे, रमा....हो, खर्रेच...। तुमचीच रमा म्हणजेच रमाबाई रानडे...यांची भूमिका करणारी "तेजश्री वालावलकर"आमच्या असंख्य अभ्यागतांनी आग्रह केल्यामुळे रमाबाई रानडे यांच्या संबंधी एक लिंक इथे...।रमाबाई रानडे लिखित- आमच्या आयुष्यातील काही आठवणींची...नेटवर शोधुन शोधुन थकलो आणि ही लिंक सापडली-http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=190612112607&PreviewType=ebooks
(या लिंकरुपी ईपुस्तक उपलब्ध करून देणार्यांचेही शतशः आभार आणि धन्यवाद).
शनिवार, २३ जून, २०१२
मंगळवार, १२ जून, २०१२
Thousands of school students to attempt to create a Guinness World Record
Vashi
(Navi Mumbai), June 12: The Fortis Foundation in association with the Navi Mumbai District Lions International, Fortis Hiranandani Hospital,
Vashi, Navi Mumbai Association of Paediatrics and Indian Association of
Occupational Health, Thane and Raigad branch have joined hands to launch an
impactful series of community campaign - Clean Hands To Save Life ™ that
endeavours at highlighting the need and importance of hand hygiene in
maintaining good health.
According to India’s public health
association statistics only 30 percent of Indian population wash their hands
before preparing food, 38 percent wash their hands before eating and just over
53 percent of the country’s population wash their hands after defecating.
Large sections of the country’s
population have the ‘misconception’ that they do not need to wash their hands
which apparently look clean and will not make them sick. Proper hand hygiene practice can keep deadly
diseases like typhoid, diarrhoea and hepatitis-A at bay.
Children being more susceptible to
these diseases need to be imparted the importance of hand hygiene.
The Clean Hands To Save Life ™ is a tailor made far-reaching, one of
its kind SIX STEPS OF HAND WASH campaign.
The Clean Hands To Save Life ™ campaign is an attempt to create a platform
to tutor students, teachers and the community as a whole.
The three-phase campaign will include
drives to train teachers and school kids, corporate employees along with a
public campaign which will be kick-started in its first phase from June 13,
2012.
Public
contact programmes will be held at Vashi railway station on June 14 and 15,
2012. The corporate contact programmes for creating an awareness of hand
hygiene among parents will be conducted across 100+ corporate entities from
June 15 to September 30, 2012.
The
awareness drive in the various schools across Navi Mumbai will be conducted
from June 18 to 21.
The
second phase of the Clean Hands To Save Life ™ campaign will focus on making a lasting impact of the campaign on the parents and the kids
by making an attempt to create a Guinness World Record™, by recording ‘the highest
number of school kids simultaneously participating in a hand hygiene session’. The
students will be from schools all over Navi Mumbai.
The
grand record breaking event will be held at Centre One Mall, Vashi on June 22
at noon. To witness this record breaking attempt will be B B Nayak, a multiple Guinness World Record™ and music maestro Shankar
Mahadevan among others.
In the third phase of the Clean Hands To Save Life ™ campaign, emphasis will be to sustain the campaign in each school with
25 refresher sessions through July 2012 to March 2013.
Seven brand ambassadors selected from
across the school and social spectrum will be the mainstay of the campaign.
These student brand ambassadors will be the torchbearers of the hand hygiene
campaign.
Speaking on the occasion Fortis Healthcare, Zonal Director, Mumbai, Mr.
Manpreet Sohal said, “Clean Hands To Save Life ™ campaign is a community
initiative of immense social impact. Partnering with likeminded social
organizations gives the campaign better reach and earnestness. The campaign has
been devised keeping in mind the need to create lasting impact in minds of students
and their parents.”
“We plan to cover over 50 schools
during the campaign and impact over 50,000 households. I am sure every parent
will now onwards take extreme care of their kids hand hygiene and help them
stay away from dreaded diseases like Hepatitis-A, Typhoid and Diarrhea,” Mr.
Sohal added.
Stated Lion Pratap
Mudaliar | District Activity
Chairperson, Navi Mumbai District Lions International, “We are
happy to partner in the Clean Hands To Save Life ™ campaign with the aim
of creating a far-reaching impact on the kids, the teachers, parents and the masses”
.
Fortis Foundation and Four
Points by Sheraton, Vashi are the key sponsors of this unique
hand hygiene campaign.
The media
partners for the campaign include 92.7
BIG FM for radio, Orienta Cine
Advertising Pvt Ltd. for multiplex, Shree
Advertising for outdoor and Centre one
for mall and venue.
About Fortis Foundation
Since
2005, Fortis Healthcare through Fortis Foundation is committed towards
providing healthcare for the socially marginalised and deprived sections of the
society, creating awareness about health, environment and educational concerns.
Fortis Foundation not only makes sure that its programmes are efficient but
also ensures that they are sustainable and relevant to those meant to benefit
from them.
सोमवार, ११ जून, २०१२
नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली...
नागपूर, ता. ११ - नामयोगी दत्ताभैया यांना आदरांजली वाहण्यात आली. सिद्धारुढ शिवमंदीर, रामनगर येथे आदरांजली कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी वासुदेवराव चोरघडे होते. यावेळी सद्गुरुदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्विकर आणि शरदराव पुसदकर यांनी दत्ताभैयांच्या कार्यावर प्रकाश टाकला. उदयन ब्रह्म यांनी सूत्रसंचालन केले. मायाताई मानकर, आनंद तायडे, डॉ. मेघाताई बालंखे, प्रकाश बारापात्रे, सुधाकरराव इंगोले, किसोर गलांडे, पद्माकर जोशी यांनी आपले विचार मांडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
रविवार, १० जून, २०१२
कल्याण परिसरातील गुणवंतांचा आज सत्कार
मुंबई, ता. १० - प्रियजन गुणगौरव समिती आणि प्रियजन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १० जून) सायंकाळी चार वाजता कल्याण परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.
कल्याण येथील मराठा ज्ञाती समाज शिक्षण मंडळ, मराठा मंदिर कार्यालय अत्रे नाट्यगृहासमोर, शंकरराव झुंजारराव चौक येथे आयोजित या कार्यक्रमात सिने-नाट्य आणि दूरचित्रवाणी तारका मृणाल कुलकर्णी प्रमुख पाहुण्या तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तकांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन प्रियजन महिला बचत गटाच्या अध्यक्षा ज्योती हिंदुराव यांनी केले आहे.
नामयोगी दत्ताभैया महाराज यांना आज आदरांजचली
नामयोगी दत्ताभैया महाराज यांना रविवार (ता. १० जून) रामनगर येथे आदरांजली वाहण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता स्वामी सिद्धारुढ शिवमंदीर, बाजीप्रभू चौक, रामनगर येथे आदरांजली कार्यक्रम होईल. यावेळी ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे अध्यक्षस्थानी असतील. सद्गुरूदास महाराज, प्रा. अरविंद खांडेकर, वेदमूर्ती गोविंदराव आर्वीकर, शरदराव पुसदकर उपस्थित असतील.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...

