मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मोबाईल फोटो लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ये पब्लिक है...

शनिवारी (ता. २३ एप्रिल) इंदूरचा नवीन बांधण्यात आलेला भंडारी मिलचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या कडेला लावण्यात आलेले व लोकांनी खराब केलेले हे चित्र.