मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

तानाजी सत्रे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विकास कामांची गती वाढविण्यासाठी प्रगतीशील रहा- प्रमोद हिंदूराव

नवी मुंबई, ता. १८- सिडकोतर्फे नवी मुंबईत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांच्या विकास कामांची गती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा दृढनिश्चय मनाशी बाळगा असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष श्री. प्रमोद हिंदुराव यांनी केले.     दिनांक १७ सप्टेंबर २०१२ रोजी सिडको इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आगरी कोळी संस्कृती भवन , नेरूळ येथे आयोजित अभियंता दिन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. तानाजी सत्रे , मुख्य अभियंता ( दक्षिण) श्री. संजय चौधरी , मुख्य अभियंता ( उत्तर) , श्री. केशव वरखेडकर , श्री. चेतन पंडित , श्री. प्रवीण दवणे , श्री. विजय कांबळे , श्री. संजय दाहेदार , श्री. रमेश गिरी प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या भाषणात श्री. हिंदुराव पुढे म्हणाले की , सिडकोने पर्यटन स्थळांच्या निर्मितीत   पुढाकार घेतला पाहिजे. भरीव कार्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. आपल्या पदाच...