आदर्श जमीनदोस्त करण्याचा निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
आदर्श जमीनदोस्त करण्याचा निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, १७ जानेवारी, २०११
आदर्श जमीनदोस्त करणे म्हणजे सर्वच नष्ट...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. यानंतर आदर्श प्रकरण संसद व विधानसभेच्या सत्रात चांगलेच गाजले होते. फाईल गहाळ होणे, विविध प्रकरणांची चौकशी लागणे आदी घडामोडींनंतर आता आदर्शची इमारतच जमीनदोस्त करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. तीन महिन्यात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. प्रकरण काँग्रेसवर चांगलेच शेकले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत असून इमारत जमीनदोस्त करणे म्हणजे संपूर्ण प्रकरणावरच पडदा टाकून जनतेला शांत करण्यासारखे असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला
सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...