आनंदाचा बहर... जानेवारी २०, २०११ राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि खासदार समीर भुजबळ नवी दिल्ली येथे प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना. अधिक वाचा