- १ डिसेंबर जागतिक एड्स दिन - ८ मार्च जागतिक महिला दिन - १५ मार्च जागतिक ग्राहक दिन - २१ मार्च जागतिक वनदिवस - २२ मार्च जागतिक जल दिवस - ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस - २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन - ५ जून जागतिक पर्यावरण दिवस - ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस - ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन - १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन - २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन