सोमवार, १६ जानेवारी, २०१२

तीळा-तीळाने बोलणे...

होत आहे कमी तीळा-तीळाने बोलणे..
आहेत याला बरीच कारणे..
फेसबुक सुद्धा यातले एक आहे...
नको आता श्लोक अन् नको दोहे...
नको आम्हां सुश्रुत, चरक वाग्भट...
येतात विचार असे मनात पटपट..
पटपट विचाराचाच वाटतो आहे खेद...
मित्रांनो, पण विसरू नका कोणी आपला घरचा "आयुर्वेद"...

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...