मुंबई, ता. १८ - नांदगाव शहर व छपन्नखेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून नांदगाव नगरपरिषदेने स्वतंत्र व्हावे आणि शहरासाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन व वितरण यंत्रणा ताब्यात घेऊन सुनियोजित पद्धतीने चालवावी. अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली.
श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज या योजनेच्या समस्यांसंदर्भात सर्व संबंधितांची बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, आमदार पंकज भुजबळ, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सचिव मालिनी शंकर, स्थानिक अभियंते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, नांदगाव व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती लक्षात घेता ही योजना सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने तिचे विभाजन करण्याची आवश्यकता आहे. तसेच पाणीपट्टीची मोठी थकबाकी आणि वाढीव पाणीपट्टीचा भार पेलण्याबाबत नांदगाव नगरपरिषदेने व्यक्त केलेली असमर्थता इ. लक्षात घेता नांदगाव परिषदेने शहराची पाणीपुरवठा योजना ताब्यात घ्यावी. चांगल्या कंत्राटदारास देखभाल-दुरुस्ती व पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपवावी, आदी सूचना दिल्या.
यो योजनेतील ज्या १६ गावांना गुरुत्वाकर्षणाच्या आधारे पाणी पुरविले जाते, त्यांनाही योजनेतून स्वतंत्र केल्यास त्यांच्या पाणीपट्टीचा प्रश्नही संपुष्टात येईल. याचबरोबर भारत निर्माण योजनेतून जिथे योजना राबविण्यात येत आहेत त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर त्या गावांनाही या योजनेतून स्वतंत्र करता येईल.
आमदार पंकज भुजबळ यांनी योजनेकरिता शासनाकडून २ कोटी १५ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान मिळण्याची मागणी केली.
लासलगाव, विंचूर प्रादेशिक योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करावी
लासलगाव व विंचूर १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून यानंतरच ही योजना संयुक्त जलव्यवस्थापन समितीकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी सूचना देखील छगन भुजबळ यांनी केली.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या समित्या प्रांताधिकार्यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयोग राबविण्यात येईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
येवला ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या समस्यांवर अधिकार्यांनी तोडगा काढावा
येवला तालुक्यातील ३८ गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निधिअभावी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करणे शक्य नसल्याने सर्व सरपंचांची संयुक्त जलव्यवस्थापन समिती नियुक्त करावी आणि या सदस्यांनी सर्वानुमते खाजगी कंत्राटदाराची नेमणूक करून पाणीपुरवठा योजनेचे नियंत्रण व व्यवस्थापन करावे यासह विविध सूचना केल्या.
मंगळवार, १८ जानेवारी, २०११
Back pain due to use of computer
Back pain due to computer use is a most common problem seen in 4 out of 5 persons at any point of life, caused due to long hours of working in front of computer or bad posture while using the computer and lack of practicing relaxing exercises before using the computers!
Back pain:
* The back is the workhorse of human body carrying the burden of the entire body, and is responsible for almost every move you make. This makes it susceptible to injury, and the resultant back pain can be quite immobilizing
* Back pain relief exercises help most patients. In fact, those who suffer from chronic back pain usually benefit from regular stretches and bends and easy to apply treatments
* When a person suffers from back pain, he or she may take a few days off to rest the back. Most physiotherapist, however recommend back pain relief exercises, that both stretching and relaxation of the area
* Bad posture or sudden jerks or Lack of relaxing exercises, overweight are some of the root causes
Treatment and Preventive measures:
Yoga:
*Doing yoga cultivates a balance between the flexibility and strength of the muscles of the body
*People with back pain have to be extra careful when trying out exercises
*Essentially yoga increases the skeletal and muscle strength of the back while correcting the problems. It also builds up the abdominal muscles.
*The yoga poses need to be held for a few seconds, stretching and relaxing the back.
Stretching and Exercising while at work:
*Sit properly in a good chair designed for desk work
*Your back should be straight, your shoulders back, and the top of your monitor should be level with your eyes
*If you have to look down or up, you need to adjust the height of your screen
*Keep your legs bent at the knees so that the knees are only slightly higher than your hips
*Feet should be flat on the floor or on a step stool of some sort
*Stand up every half hour to stretch or walk around a bit.
*Stretch your calves, and give your eyes a break from focusing on your computer screen. This will also help prevent blood clots from developing in your legs. Blood clots are very common among middle-aged computer users
*To stretch your neck, flex your head forward/backward, side to side and look right and left. Never roll your head around your neck. This could cause damage to the joints of the neck
* When a spinal disk presses on a nerve, it causes a herniated disk
* Sometimes the herniated disk presses on hard on the sciatic nerve, resulting in sharp shooting pain right across the lower part of the body, this is known as sciatica
* When the vertebras of the spinal column slip forward, over lapping each other the painful condition of Spondylolisthesis occurs
* These problems could result in a herniated disk, or Sciatica, Spinal stenosis, Spondylosis and Spondylolisthesis
-----------------(COURTESY with Specialist Doctors)------------------------------------

फायलींच्या स्थितीबाबत माहिती देणारे सॉफ्टवेअर...तरी भ्रष्टाचार थांबणार का?
जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या विविध प्रकरणांच्या फायलींची माहिती देणारे सॉफ्टवेअर डीजेएसएस कार्यान्वित करण्यात आले आहे. फाईलची सद्यस्थिती यामुळे समजू शकणार आहे, परंतु यामुळे भ्रष्टाचार कमी होईल अथवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
आधुनिक काळात सतत बदलत्या तंत्रज्ञानामुळे नवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. ही बाब कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी कार्यभार हलका होणे, विशेषतः शासकीय कार्यालयांमध्ये पेंडिंग असलेली प्रकरणे लवकर निघणे यासाठी फायदेशीर निश्चित ठरणार आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच अशा प्रकारची कार्यप्रणाली सॉफ्टवेअर कार्यान्वित केले आहे हे कौतुकास्पद आहे. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे संपूर्ण जिल्ह्याच्या विविध प्रकरणे, कामे यांचा निवाडा, निपटारा येथे होतो. खासगी क्षेत्रापासून थेट शासकीय कार्यालयांवर जिल्हाधिकारी कार्यालयाचे बर्यापैकी नियंत्रण असते. विविध उतारे, मान्यता, परवानग्या, वादातीत प्रकरणे, भूमिआलेख, कोषागार, आर्थिक बाबी, पुरवठा प्रकरणे, विविध संस्था, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांचे व्यवहार, धोरणे, निवडणुका अशा कित्येक विषयांचे निर्णय येथे निश्चित केले जातात.
भ्रष्टाचारासाठी भारताचे नाव जगाच्या पाठीवर काळ्या यादीत आहेच. शासकीय कार्यालयांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर याचे आगार असल्याचे दिसून येते. खासगी, वैयक्तीक फायलींपासून शासनाच्या कामांसाठी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात चिरिमिरी घेतली जातेच. भाऊसाहेब, साहेब, दादा, अण्णा, नाना अशा विविध नावांचा वापर यासाठी केला जातो. अथवा नजीकचे एखादे चहाचे दुकान, पानटपरी, हॉटेल अशा ठराविक ठिकाणी ठराविक संकेतांकासह संबंधित व्यक्ती चिरिमिरीसाठी किंवा व्यवहार होण्यासाठी, फाईल पुढे सरकण्यासाठी ठरलेली रक्कम सुपूर्द करते. रक्कम मिळाल्याचे आणि कोणताही धोका नसल्याचे निश्चित झाल्यानंतर ही रक्कम संबंधित अधिकारी किंवा त्यांचे संबंधित आपल्या ताब्यात घेतात आणि फाईल, फायली पुढे सरकतात.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यान्वित केलेले सॉफ्टवेअर, राज्यातील अन्य जिल्हाधिकारी किंवा शासकीय कार्यालये देखील कार्यान्वित करतीलच. या सॉफ्टवेअरमुळे एखाद्या व्यक्तीस आपली फाईल नेमकी कोणाच्या टेबलवर आहे? फाईलवर किती प्रक्रिया व्हायची बाकी आहे, हे समजण्यास मदत होईल. मात्र एका टेबलवरून दुसर्या टेबलवर (अगदी शेजारीच) फाईल जाण्यासाठी लागणारा कालावधी, वेळ याची कोणतीही शाश्वती नसते. या प्रणालीमुळे भ्रष्टाचार कमी होईल काय? याचा विचार होणे गरजेचे आहे. किंबहुना फाईल लवकरात लवकर साहेबांपुढे जाऊन त्यावर स्वाक्षरी होण्यासाठी चिरिमिरीचे दर बहुदा आणखी वाढतील अशी शक्यता नाकारता येत नाही. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी, शासकीय मुख्य अधिकारी यांनी याचबरोबर भ्रष्टाचाराकडे खर्या अर्थाने लक्ष देऊन भ्रष्टाचार देखील कमी होणे ही वाढत्या महागाईमुळे ठरलेली सर्वसामान्यांची गरज आहे.

सिडकोच्या प्रकल्पांना नगरविकास राज्यमंत्र्यांची भेट
मुंबई, ता. १८ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकरिता संपादित करण्यात येणार्या जमिनीसंदर्भात येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना त्यांचे समाधान होईल, असे पुनर्वसन आणि पुनःस्थापना धोरण अवलंबिण्यात येईल तसेच या प्रकल्पग्रस्तांचे १२.५ टक्के भूखंड वाटपाबाबतचे अधिकारही अबाधित राहतील. अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली आहे. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेटी दरम्यान पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
सिडको अध्यक्ष नकुल पाटील, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे उपस्थित होते. सिडकोच्या विविध प्रकल्पांना भेट देऊन त्यांची सद्यस्थिती जाणून घ्यावी तसेच सिडकोच्या कार्यप्रणालीची माहिती जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण नवी मुंबईस भेट देत आहोत. नवी मुंबई विमानतळ लवकरात लवकर आकारास यावे तसेच येथून स्थलांतरीत होणार्या प्रकल्पग्रस्तांची योग्य काळजी घेतली जावी या अनुषंगाने सिडको आणि शासन स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. सिडकोच्या कार्यपद्धतीविषयी समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, १९७० साली केवळ १.१७ लक्ष लोकसंख्या असणारा हा परीसर आज १८ लक्ष लोकांचे निवासस्थान असून हीच सिडकोच्या चांगल्या कार्याची पोचपावती आहे.
श्री. जाधव यांनी यासह विमानतळ प्रकल्प, उन्नती गृहनिर्माण योजना, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, आगरी कोळी संस्कृती भवन आणि एक्झिबिशन सेंटर या प्रकल्पांना भेट दिली. प्रकल्पाच्या विकासासंदर्भात सूचना देखील केल्या. सिडकोच्या विभाग प्रमुखांशी विविध प्रकल्पांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष नकुल पाटील, संचालक सुभाष भोईर, नामदेव भगत यांनी प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंडाचे वाटप, गरजेपोटी बांधलेल्या घरांचे प्रश्न इ. विषयी चर्चा करण्यात आली. सिडकोचे मागील ४० वर्षातील विविध प्रकल्प आणि विकसनशील प्रकल्पांविषयी माहिती देणारे सादरीकरण मुख्य नियोजक एम. व्ही. लेले यांनी केले. श्री. सत्रे यांनी प्रकल्पांविषयी विस्तृत माहिती दिली.

सोमवार, १७ जानेवारी, २०११
'केसरी हाऊसिंग' च्या कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई, ता. १७ - पर्यटन उद्योगात ज्याप्रमाणे "केसरी" ने मराठी माणसाचा विश्वास संपादन केला आहे, त्याचप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रातही 'केसरी हाऊसिंग' ला निश्चित यश मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
हिमांशू केसरी पाटील आणि शशी जाधव यांनी 'केसरी हाऊसिंग' या गृहबांधणी उद्योगास प्रारंभ केला आहे. एल. जे. रोडवर (माहिम पश्चिम) केसरी हाऊसिंगच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी त्र्यंबकेश्वरच्या सत्यानंद योगपीठाचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांच्यासह केसरी पाटील, सुनिता पाटील, वीणा पाटील, आदी उपस्थित होते. कार्यालयास सौ. रश्मी ठाकरे, किरण शांताराम, अतुल परचुरे आदींनी भेट दिली.

आदर्श जमीनदोस्त करणे म्हणजे सर्वच नष्ट...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदर्श गृहनिर्माण संस्था प्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. यानंतर आदर्श प्रकरण संसद व विधानसभेच्या सत्रात चांगलेच गाजले होते. फाईल गहाळ होणे, विविध प्रकरणांची चौकशी लागणे आदी घडामोडींनंतर आता आदर्शची इमारतच जमीनदोस्त करण्याचा निर्णय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. तीन महिन्यात ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. प्रकरण काँग्रेसवर चांगलेच शेकले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत असून इमारत जमीनदोस्त करणे म्हणजे संपूर्ण प्रकरणावरच पडदा टाकून जनतेला शांत करण्यासारखे असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन- २०११ चे बक्षीस वितरण
मुंबई, ता. १६ - सुमारे ३८ हजारांहून अधिक देशी-विदेशी नागरिकांचा सहभाग लाभलेल्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन-२०११ मधील विजेत्यांना राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुंबई मॅरेथॉनमधील ४२ किलोमीटर लाँग-रन मध्ये आज इथिओपियाच्या गिरीमा असेफा याने विजेतेपद मिळविले. इथिओपियाच्याच बोटो सिगाए वोल्ड याने द्वितीय तर केनियाच्या पॅट्रिक मुरिकी याने तृतीय क्रमांक पटकाविला. महिलांच्या गटात देखील इथिओपियाचेच वर्चस्व कायम राहिले.
भारतीय धावपटूंच्या गटात पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे राहिले. प्रारंभी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम, मंत्री जयदत्त क्षीरसागर, अभिनेत्री दीपिका पदुकोण, गोरी खान, परमेश्वर गोदरेज आदींनी सहभाग घेतला होता.

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत वसई कृत संगीत संशयकल्लोळ द्वितीय
मुंबई, ता. १६ - राज्य शासनाने आयोजित केलेल्या ५० व्या महाराष्ट्र राज्य व गोवा संगीत नाट्य स्पर्धेत वसई येथील मन्वंतर कला मंडळाने सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले.
सांगली येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत गोव्याच्या पाईकदेव भोलनाथ संस्थेच्या संगीत मीरा मधीरा या नाटकास ३५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. कै. गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ चे दिग्दर्शन हृदयनाथ कडू यांनी केले होते. अश्विनीशेठ ची भूमिका करणारे दशरथ राऊत यांना साभिनय गायनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. कृत्तिकेची भूमिका करणारी श्रीयंका देसाई व भादव्याच्या भूमिकेसाठी महेश पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. ऑर्गन व तबल्यासाठी श्रीरंग परब व श्रीनिवास शेंबेकर यांना प्रथम पारितोषिक मिळाले.

पंडित भीमसेन जोशी यांची प्रकृती स्थिर
पुणे, ता. १७ - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले. पंडित भीमसेन जोशी यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक मात्र स्थिर आहे. त्यांच्यावर हिमोडायलिसिस करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यावरणमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शुक्रवार, १४ जानेवारी, २०११
प्रेमासाठी..वाट्टेल ते...!!!
प्रेमात सर्व काही माफ असतं..प्रेम हे आंधळं असतं! असं म्हणतात नां..? होय अगदी खरं आहे ते..आता हेच बघा नां...
प्रेमात अक्षरशः चिंब झालेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीच्या अटी लग्नापूर्वीच तिला लिखित स्वरूपात म्हणजेच स्टँप पेपरवर लिहून दिल्या. अटींप्रमाणे लग्नानंतर हा पती ठरलेल्या वेळेत घरी आला नाही, तेव्हा त्याला बिचार्याला लिहून दिल्याप्रमाणे चक्क रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले.
सन २००७ मध्ये या जोडप्याने लग्न केले होते. हे नवरोबा कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असल्यामुळे बहुदा नेहमीच घरी परत यायला उशीर होतो. नवरोबा मदिरालयात जाऊन मदिरा प्राशन तर करुन आले नाही नां? याची शंका त्यांच्या सौभाग्यवतीला येत होती.
नवरोबाने हबीबगंज (भोपाळ नजीक) पोलिस ठाण्यात जाऊन बायकोविरुद्ध तक्रार केली, दोघांनाही ठाण्यात बोलावून समजाविण्यात आले आणि स्टँप पेपरवर असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आला. पाहूया या अटी तरी कोणत्या होत्या..?
अटी अशा-
१). एका वेळचा स्वयंपाक बायको आणि एका वेळचा नवरोबांनी करावा.
२). संध्याकाळी सातच्या आत घरात..अन्यथा नवरोबांनी बाहेर झोपावे.
३). रात्री नऊनंतर टीव्ही बंद.
४). पे अकाउंट दोघांचे संयुक्त खाते असेल.
५). घर खर्चात सुरवातीला नवरोबाचे पैसे वापरले जातील.
६). घर खरेदीची रजिस्ट्री (व्यवहार) सौभाग्यवतींच्या नावावर होतील.
७). सौं. नी मोबाईलवर कॉल केल्यानंतर लगेच पिक केला जाईल, टाळंटाळ करणार नाही.
८). दारू सौं. ना विचारून नंतरच प्यावी.
९). नवरोबा आपल्या आईस भेटण्यास जाणार नाही.
नवरोबांवर अशा नऊ अटी लादून प्रेयसी त्यांची सौभाग्यवती झाली होती.
# @ असलं प्रेम नक्कोच नको.. प्रेमासाठी वाट्टेल ते..म्हणतात नां, ते हेच!

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...