बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०
गुरुवार, ५ ऑगस्ट, २०१०
बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०
मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०
oops
I tried several times to upload an image, but there is problem in uploading. Soory, Guys! I will ask Google abt this error..
Sushrut.
Sushrut.
सोमवार, २ ऑगस्ट, २०१०
'फ्रेंडशिप'चं 'शिप' स्थिरावतय मैत्रीच्या समुद्रात....!
Water is dramatic and hard to ingore, it is hard to be in different to it, also! पाणी हा घटक संवदेनशील आणि दुर्लक्ष न करण्यासारखा आहे आणि पाण्यापासून स्वत:ला दूर ठेवणे कठीणच ! दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातलं वाक्य आठवलं, ''ज्यला आय नाय त्याल काय नाय.'' मैत्रीचं अर्धातच 'फ्रेंडशिप'च सुद्धा तसच आहे. ज्याला मित्र नाही त्याला काहीच नाही. दिवसोंदिवस वाढणारी टेन्शन्स घालवण्यासाठी फ्रेंडशिप सारखा दुसरा कोणताच चांगला आधार नाही. दशकापूर्वीपासून भारतातसुद्धा आलेलं मित्रांच्या मैत्रीचे हे जहाज अर्थात 'फ्रेंड्स'चं शिप आता मैत्रीच्या अथांग समुद्रात स्थिरवलं आहे.
आई असो की बाबा, ताई असो की दादा... प्रत्येकाचे मित्र-मैत्रिणी असतातच. पूर्वीच्या काळात असलेलं आई-वडिल आणि मुलं यांच्यातलं अंतरही आता कमी झालय. दोघेही मुलांशी मित्राप्रमाणे वागू लागले आहेत, वागण्याचा प्रयत्न करताहेत. याला काही अपवाद असतील. याचा परिणाम चांगलाच (पॉझिटीव्ह) दिसत असून दोन पिढ्यांमधला दुरावा कमी होत असल्याचं जाणवतं आहे.
A friendship is someone who knows the song is your heart and can not sing it back to you when you have forgotten the words.....! हे आपल्या आई-वडिलांना....लागू पडते. आपल्या हातून काही चुक झाल्यास पाठीवरून प्रेमाच्या मोरपीसाने हात फिरवणारी आई, आणि 'पुन्हा असं करू नकोस' असं म्हणणारे बाबा आपल्याला संभाळून घेतात.
मुलंसुद्धा लवकर मॅच्युअर (परिपक्व) होत आहेत. योग्य अयोग्य यातला फरकही त्यांना समजू लागलाय. मात्र, काहीही असलं तरी कोणामागचं 'टेन्शन' हे अजून सुटलेलं नाही. गरिबांना गरीबीचं, श्रीमंतांना श्रीमंतीचं, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरीत कामाचं.... ज्याला त्याला ज्याचं त्याचं टेन्शन आहेच. अभ्यास, नोकरी यात दिवसातले दहा तास घराबाहेर जातात. यामुळे ही टेन्शन्स कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मित्रासारखा दुसरा कोणताही घटक नसतो. आई वडिल रागावले, बॉसशी भांडण झालं तरी या विषयी चर्चा करायला सगळ्यात जवळचा वागणारा 'मित्र' हाच असतो, हा अनुभव आहे.
आजकलच्या मुलांना इंटरनेटमुळे ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, मेसेंजर, जी टॉक यांनी जवळ आणलयं, मुलं दूर असली तरी यामुळे एकमेकांमध्ये अंतर कमी झालयं. 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने कित्येक मैत्रीची नाती फ्रेंडशिक बेल्ट्समध्ये घट्ट बांधली जातील. मात्र मैत्रीबद्दल अल्बर्ट कॅमस यांनी म्हटलंय -
Don't walk in the front of me, I may not follow,
Don't walk behind me, I may not lead
Walk beside me and be my friend.....!
फक्त एकच आपण मैत्री करत असलेला हा मित्र किंवा मैत्रिण आपली फसवणुक तर करत नाही नां, हे नक्की समजून घ्या, त्यासाठी आपले पालक, चांगले शिक्षक यांची मदत-सहकार्य जरून घ्या.

गुरुवार, २९ जुलै, २०१०
Rain...
देवाजीचा आहे ठेवा..
पडला पाऊस तरच मिळेल मेवा..
पाऊस काही पडत नाही,
मेवा काही मिळत नाही..
पडला कृत्रिम पाऊस जरी..
नाही पावसाची सर तरी..
पाणी..हे पाणीच..आहे, हीच गम्मत खरी...
हरी..हरी..हरी...
सुश्रुत.
पडला पाऊस तरच मिळेल मेवा..
पाऊस काही पडत नाही,
मेवा काही मिळत नाही..
पडला कृत्रिम पाऊस जरी..
नाही पावसाची सर तरी..
पाणी..हे पाणीच..आहे, हीच गम्मत खरी...
हरी..हरी..हरी...
सुश्रुत.
शनिवार, २४ जुलै, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...