Rain... जुलै २९, २०१० देवाजीचा आहे ठेवा.. पडला पाऊस तरच मिळेल मेवा.. पाऊस काही पडत नाही, मेवा काही मिळत नाही.. पडला कृत्रिम पाऊस जरी.. नाही पावसाची सर तरी.. पाणी..हे पाणीच..आहे, हीच गम्मत खरी... हरी..हरी..हरी... सुश्रुत. अधिक वाचा